
मा.राज्यपाल, राजभवन,मलबार हिल,मुंबई. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई. मा.उपमुख्यमंत्री एवं गृहमंत्री,महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई.
प्रति, मा.राज्यपाल, राजभवन,मलबार हिल,मुंबई.मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई.मा.उपमुख्यमंत्री एवं गृहमंत्री,महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई.मा.मुख्यसचिव,महाराष्ट्र शासन,...
- by Niyaz Ahmad
- Aug 31, 2023
- 304 views
प्रति, मा.राज्यपाल, राजभवन,मलबार हिल,मुंबई.
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई.
मा.उपमुख्यमंत्री एवं गृहमंत्री,महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई.
मा.मुख्यसचिव,महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई.
मा.अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई.
मा.पोलीस महासंचालक, राज्य पोलीस मुख्यालय,कुलाबा,मुंबई.
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, ठाणे परिक्षेत्र,सीबीडी,बेलापुर,नवी मुंबई.
मा.जिल्हाधिकारी,रायगड जिल्हाधिकारी यांचे कार्यालय,अलिबाग,रायगड.
मा.पोलीस अधिक्षक,अलिबाग- रायगड पोलीस मुख्यालय,अलिबाग,रायगड.
मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक,अलिबाग रायगड पोलीस मुख्यालय, अलिबाग, रायगड.
मा. पोलीस उप अधीक्षक,गृह,अलिबाग- रायगड पोलीस मुख्यालय, अलिबाग, रायगड.
मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे, अलिबाग -रायगड पोलीस मुख्यालय, अलिबाग,रायगड.
मा.पोलीस उपअधीक्षक, पेण विभाग, पेण, रायगड.
मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक,दादर- सागरी पोलीस ठाणे. पेण, रायगड. सप्रेम नमस्कार! संदर्भ/-
1).मुंबई गुन्हा प्रगटीकरण शाखा गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 3, गुन्हा नोंद क्रमांक 38/22, कलम406, 465,467,468,471,420, 120(ब,), 34(वडाळा टी. टी. पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 280/2022).
2). रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व दादर- सागरी पोलीस यांच्या संयुक्तिक पथकाने आकाशदिप हॉटेल मागील बाजूस छापा मारून गु. र. नं.७९/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे आयवॉश कारवाई करीत शाहरुख बुलोज्या खान याच्या ताब्यातून ७१५९/- रुपयांचा किंमती स्टील रॉडस ताब्यात घेतला गेला.
3). मुंबई पोलिस भोईवाड़ा पो.ठा. ने वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाणे हद्दीत उपरोक्त चोरांच्या टोळीला दिनांक 1/07/2023 रोजी चोरीचा गुह्या दाखल केला आहे.
4). खारघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 279/2021,कलम 143,147,148,159,307,342 भादवि.
5) भांडुप पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 580/2020,कलम 407, 411, 34भादवि.
विषय/- रायगड जिल्ह्यातील पेण विभाग मधील दादर- सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणी दिवस - रात्री ते पहाटे पर्यंत येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे स्टील चोर अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड),सैफ हकीमुल्ला खान(कुर्ला/प),इरफान इम्तियाज शेख,इम्तियाज शेख,शाहरुख बुलोज्या खान आदी चोरांची टोळी गोवा- पनवेल मुख्य रस्त्यावरील येणारे- जाणारे ट्रेलर, कंटेनर, लॉरी, ट्रक जडवाहने मधील संबंधित डायव्हारांशी आर्थिक संगनमताने अवैध धंद्याच्या अड्डे वर जडवाहने नेवुन लोडिंग असलेले किंमती ऐवजांची चोरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ट्रक, ट्रेलर,लॉरी,टेम्पो जडवाहनातून विविध कंपण्यांचे अनेक आकारमानाचे थर्मो मॅक्निकली ट्रेटेड स्टील/एम. एस.ट्रेटेड स्टील/एस. एस स्टीलचा अंदाजे एक ते दोन टन प्रत्येकी जडवाहनातून हेराफेरी केलेल्या मालांची तूट भरून काढण्यासाठी अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड)याच्या मालकीचे सुप्रीम वे ब्रिज,मुंबई वे ब्रिज,सिटी वे ब्रिज,बोरीवली वे ब्रिज आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथील प्राईम वे ब्रिज मधील कॉम्प्यूटर मध्ये रिमोट कंट्रोलद्वारे प्रत्येक जडवाहनातून किती टन माल काढला त्याची सेटिंग्स केली जाते.प्रति रात्री- पहाटे पर्यंत अंदाजे सरासरीपेक्षा पंधरा ते पंचवीस टन मालमत्तेचा अपहार करून मूळ मालकाची फसवणूक करण्यात येत आहे.योजनाबद्ध कट रचून गुन्हे करण्यात येत असून प्रत्येकी अवैध धंद्यावर अपहार करून फसवणूक केलेले थर्मो मॅक्निकली ट्रेटेड स्टील/एम. एस.ट्रेटेड स्टील/एस. एस स्टील मालमत्ता मार्गी लावण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून पुनश्च:लोखंड -पोलाद बाजारपेठेत विक्री केली जात आहे.ट्रेलर,कंटेनर, लॉरी,ट्रक, टेम्पो वाहनचालक,ट्रान्सपोर्टशी संबंधित मालक ,बेकायदेशीर स्टील चे व्यापारी ,प्राईम वे ब्रिज, सिटी वे ब्रिज, सुप्रिम वे ब्रिज,बोरीवली वे ब्रिज,मुंबई वे ब्रिज वर खोटी पावती बनविण्यात येत असून वजन काट्याचे संबंधित मालक,चालक,कामगार यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात समावेश असतो.तत्काळ कायदेशिर कारवाई आणि माफियांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई राज्यहितार्थ होणे बाबत.
महोदय, आपणास जनहितार्थ विनंती करण्यात येत आहे की, सामाजिक बांधिलकी राष्ट्रहितार्थ कायदा-सुव्यवस्था हितार्थ अवैध धंद्याचे पोलखोल राज्य पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नेक उद्देशाने करण्यात येत आहे.उपरोक्त संदर्भ व विषयामधील गंभीर गुन्हे जसे की हाफ मर्डर,अपहरण,दरोडा,चोरी,जबरी मारहाण,चोरीचा माल विकत घेणे आदि गुन्हे विषयातील नमुद माफियांच्या टोळीवर असताना त्यांच्यावर आतापर्यंत तडीपारी,मोक्का,रासुका-मीसा कायदानुसार पोलिसांनी कोणतीही उपाय योजना त्यांच्या विरोधात केलेली नाही.काही महिन्यांपूर्वी माफिया बक्कल खान याने त्याच्यावरची तडीपारी मंत्रालय मधील काही मंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमताने रद्द केली असल्याचे समजते.मुंबई, नवीमुंबई, ठाणे, पालघर,रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा तेच तेच गुन्हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमताने आताही करीत रोज काही लाखोंहून अधिक रुपयाची काळी कमाई नगद चलनात करीत आहेत. संबंधित रायगड पोलीस विभाग , ठाणे परिक्षेत्र रेंज यांच्या अधिपत्याखालील येणाऱ्या सर्व पोलीस ठाणे वगळून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयातील कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेबांच्या नेतृत्वाखाली तपास द्यावा ! शतप्रतिशत सत्यात उघडकीस येवून सचिन वाझे सारखे वसुलीबाज अधिकाऱ्यांचे पितळ उघडकीस येईल अशी मी ग्वाही देतो.
नवीमुंबई, मुंबई,ठाणे शहर,ठाणे ग्रामीण, पालघर,रायगड जिल्ह्यात दाखलेबाज गुन्हेगारांच्या टोळीतील म्होरक्या अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड),सैफ हकीमुल्ला खान(कुर्ला/प),
इरफान इम्तियाज शेख,इम्तियाज शेख,शाहरुख बुलोज्या खान आदी चोरांच्या सदस्यांच्या टोळी ने अक्षरशः राजरोसपणे धुडगूस घातलेला आहे. अलिबाग- रायगड पोलीस मुख्यालय पोलीस कार्यक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ,दादर सागरी पोलीस ठाणे, पेण पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी यांच्या मदत,प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली चालूच शकत नाही.
अलिबाग- रायगड पोलीस मुख्यालय कार्यक्षेत्रातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत अनुक्रमे स्टिल चोरांचे अवैध धंद्याचे अड्डे पुढील प्रमाणे.
1).दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत पेण तालुका,जिते गाव,गोवा- पनवेल महामार्ग वरील एचपी पेट्रोलियम पंप शेजारील आकाशदिप हॉटेल व आठ कमर्शियल गळ्यांच्या पाठीमागील परिसरात मोकळ्या विस्तृत जागेत अवैध धंदा दिवस-रात्री ते सकाळ पर्यंत सुरू आहे.
2). दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत पेण तालुका,जिते गाव,गोवा- पनवेल महामार्ग वरील आकाशदिप हॉटेल च्या पुढील काही अंतरावर स्वागत हॉटेल बाजुच्या परिसरात मोकळ्या विस्तृत जागेत अवैध धंदा दिवस - रात्री ते सकाळ पर्यंत सुरू आहे.
दोन ठिकाणी दिवस-रात्री ते पहाटे पर्यंत येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे स्टील चोर अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड),सैफ हकीमुल्ला खान(कुर्ला/प),इरफान इम्तियाज खान,इम्तियाज खान,शाहरुख बुलोज्य खान आदी चोरांची
टोळी मुख्य रस्त्यावरील येणारे- जाणारे ट्रेलर,कंटेनर,लॉरी, ट्रक जडवाहने मधील संबंधित डायव्हारांशी आर्थिक संगनमताने अवैध धंद्याच्या अड्डे वर जडवाहने नेवुन लोडिंग असलेले किंमती ऐवजांची चोरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ट्रक, ट्रेलर,लॉरी,टेम्पो जडवाहनातून विविध कंपण्यांचे अनेक आकारमानाचे थर्मो मॅक्निकली ट्रेटेड स्टील/एम. एस.ट्रेटेड स्टील/एस. एस स्टीलचा अंदाजे एक ते दोन टन प्रत्येकी जडवाहनातून हेराफेरी केलेल्या मालांची तूट भरून काढण्यासाठी अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड)याच्या मालकीचे सुप्रीम वे ब्रिज,मुंबई वे ब्रिज,सिटी वे ब्रिज,बोरीवली वे ब्रिज आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथील प्राईम वे ब्रिज मधील कॉम्प्यूटर मध्ये रिमोट कंट्रोलद्वारे प्रत्येक जडवाहनातून किती टन माल काढला त्याची सेटिंग्स केली जाते.
प्रति दिवस- रात्री- पहाटे पर्यंत अंदाजे सरासरीपेक्षा पंधरा ते पंचवीस टन मालमत्तेचा अपहार करून मूळ मालकाची फसवणूक करण्यात येत आहे.योजनाबद्ध कट रचून गुन्हे करण्यात येत असून प्रत्येकी अवैध धंद्यावर अपहार करून फसवणूक केलेले थर्मो मॅक्निकली ट्रेटेड स्टील/एम. एस.ट्रेटेड स्टील/एस. एस स्टील मालमत्ता मार्गी लावण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून पुनश्च:लोखंड -पोलाद बाजारपेठेत विक्री केली जात आहे.ट्रेलर,कंटेनर, लॉरी,ट्रक, टेम्पो वाहनचालक,ट्रान्सपोर्टशी संबंधित मालक ,बेकायदेशीर स्टील चे व्यापारी ,प्राईम वे ब्रिज, सिटी वे ब्रिज, सुप्रिम वे ब्रिज,बोरीवली वे ब्रिज,मुंबई वे ब्रिज वर खोटी पावती बनविण्यात येत असून वजन काट्याचे संबंधित मालक,चालक,कामगार यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात समावेश असतो. चोरांच्या टोळीने चोरलेला माल कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत स्टील चोर सैफ हकीमुल्ला खान याच्या मालकीचे डायमंड स्टील दुकान ,डीलक्स हॉटेल लगत,कुर्ला बस डेपो समोर असून येथे पहाटे 3 ते सकाळी 9वाजेपर्यंत चोरीची मालमत्ता जडवाहनातुन खाली करून लपविण्यात येत असतो. अशाप्रमाणे स्टील माफियांच्या टोळीचे बेकायदेशीरपणे अड्डे पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपाछत्राखाली सुरू आहे.काळ्या धंद्यातुन रोज काही लाखों रुपयांची नगद स्वरूपात काळी कमाईची उलाढाल होत आहे.बेहिशेबी धनाच्या जोरावर दाखलेबाज गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे स्टील चोर अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल(मीरा रोड),सैफ हकीमुल्ला खान(कुर्ला/प),इरफान इम्तियाज शेख,इम्तियाज शेख,शाहरुख बुलोज्या खान आदी चोरांच्या टोळीतील चोरांवर मोक्का,हाफ मर्डर, चोरी,फसवणूक, अपहरण, करचोरी,मारहाण,दरोडा आदीं गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत.बरेच संघटीत गुन्हेगार एक महिन्यांच्या कारावासातून जामिनावर बाहेर येऊन पुन्हा तेच तेच गुन्हे करीत असतात.अश्या गुन्हेगारांवर "मोक्का" अंतर्गत कारवाई करण्याची राज्य पोलिसांकडे प्रभावी ब्रह्मास्त्र हत्यार आहे.संघटीत स्टील माफियांची टोळीवर मोक्का, हद्दपारी, रासुका,मुंबई प्रतिबंधक कारवाई करण्यास राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई. यांच्या नेतृत्वाखालील रायगड,नवी मुंबई, ठाणे ग्रामीण,ठाणे शहर, पालघर आणि मुंबई पोलीस मुख्यालय/आयुक्तालय मधील तत्कालीन व विद्यमान पोलीस आयुक्त,गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी अधिकारी यांची जबाबदारी असताना त्यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलेले आहे असे निर्देशनात येत आहे.नागरिकांनी कळत- नकळतपणे गुन्हा केल्यास तत्काळ त्याच्यावर मुंबई प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असून कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून कृती करण्यात येत असते.कायदा- सुव्यवस्था हितार्थ तत्काळ कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे.
आपला नम्र.
रिपोर्टर